ग्रामपंचायत खडक सन २०२५/२६ वर्षात झालेली विकास कामे 

अन

कामाचे नाव

योजना

खर्च

रस्ता कॉन्क्रीटीकरण

१५ वा वित्त

७०००००

शौचालय बांधकाम

१५ वा वित्त

५०००००

पाणी पु योजना सोलर बसवणे

१५ वा वित्त

१५००००००

शाळा Cctv बसवणे ३

१५ वा वित्त

९५०००

सर्व इमारती रेन वाटर हार्वेस्टिंग करणे

ग्रामनिधी/लोकवर्गणी

२५००००